शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

चंद्रपूर : चंद्रपुरातील मार्गांवरून बस कधी धावणार ?

वर्धा : प्रवाशांचा प्रश्न; गर्दीच्या नऊ मार्गांवर बस कधी धावणार?

महाराष्ट्र : निलंबित एसटी कर्मचाऱ्यांपैकी ४० जण बडतर्फ, संपातून माघार न घेतल्याने कारवाई

सोलापूर : लग्नासाठी वाढली एसटी गाड्यांची मागणी; शिवशाही गाड्यांना विशेष मागणी

छत्रपती संभाजीनगर : संप सुरूच, मात्र रस्त्यावर वाढल्या लालपऱ्या; साध्या बसेसची संख्या वाढल्याने दिलासा

महाराष्ट्र : निलंबित एसटी कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ५६३ जण बडतर्फ 

नाशिक : 200 एस.टी. कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी

चंद्रपूर : एसटी कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर

भंडारा : केवळ चार महिने धावली एसटी; संपामुळे झाला २१ कोटींचा तोटा

वर्धा : संपकाळात लालपरीच्या एकाच दिवशी ५० फेऱ्या