शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • "२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा खोचक सवाल
  • अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
  • मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
  • अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

मुंबई : ST Strike : सदावर्तेंची हकालपट्टी, ST कामगारांच्या खटल्यासाठी नव्या वकिलांची नियुक्ती

कोल्हापूर : ST Strike : इचलकरंजीत एस.टी.कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू, कर्मचारी संतप्त

महाराष्ट्र : Sharad Pawar : सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, सर्व मागण्या मान्य होतील; शरद पवारांचं आवाहन

मुंबई : ST Strike : 'ST संपाकडे लक्ष द्यायला शरद पवारांना आजवर का वेळ मिळाला नाही'?

मुंबई : ST Strike: “गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आलीय”

नाशिक : पिंपळगाव आगाराच्या बसवर दगडफेक; महिला जखमी

लातुर : लातूर विभागाला एसटी संपाचा फटका; ७४ दिवसात ४० काेटींवर पाणी !

भंडारा : ट्रॅव्हल्सकडून लूट; नागपूरला मोजावे लागतात 150 रुपये

चंद्रपूर : कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा, अन् स्वत:ही जगायचे कसे ?

लातुर : ST Strike: निलंगा आगारातील ३१ कामगार बडतर्फ !