शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

लातुर : ST Strike: लातूर विभागातील २५६ एसटी कामगार बडतर्फ !

नाशिक : तीन महिन्यांनंतर सर्वच आगारांतून धावल्या बसेस

जळगाव : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, पगार बंद; उदरनिर्वाहासाठी वाहकानं सुरू केली रसवंती!

नाशिक : 'या' ठिकाणी तीन महिन्यांनंतर प्रथमच धावली लालपरी; कडक पोलीस बंदोबस्तात झाली रवाना

यवतमाळ : एसटीने १७ हजार कर्मचारी पाठविले घरी, २७ हजार कामगिरीवर

यवतमाळ : 796 एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली

यवतमाळ : कसा करायचा प्रवास ? केवळ ७१ बसेस मार्गावर

अकोला : ९० दिवसानंतर अकोला जिल्ह्यात १८५पैकी २९ बसेस रस्त्यावर

मुंबई : आतापर्यंत ST चे २७ हजार कर्मचारी कामावर रुजू

छत्रपती संभाजीनगर : ST Strike: कर्मचाऱ्यांची घर चालविण्याची कसरत; कोणाच्या हाती ट्रकचे स्टिअरिंग, तर कोणाच्या फावडा !