शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

अकोला : एस.टी चे 'स्टेअरिंग' खासगी चालकाच्या हातात

गोंदिया : प्रवासी वाढले मात्र बसेस मोजक्याच

नाशिक : एस.टी. कर्मचाऱ्यांचे निलंबन सत्र सुरूच

सोलापूर : सोलापूरचे एसटी स्टँड प्रवाशांनी गजबजले; पुण्याला फेऱ्याही झाल्या चौपट

रत्नागिरी : बा देवा गणराया, विलीनीकरणाची जबाबदारी घे रे महाराजा

अकोला : बसस्थानकांवर गर्दी वाढली; बस कधी वाढणार?

महाराष्ट्र : एसटी विलीनीकरणाचा अहवाल दोन दिवसांत - परब

भंडारा : संपकाळात एसटी बसेसमधून दररोज 14 हजार प्रवाशांचा प्रवास

यवतमाळ : एटीआय व यांत्रिकांची स्टेअरिंगवर एन्ट्रीच नाही

नाशिक : समितीच्या अहवालानंतरच विलीनीकरणाचा निर्णय: अनिल परब