शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

पुणे : एसटीत सवलत हवी ना, मग स्मार्ट कार्ड आहे का? स्मार्ट कार्ड साठी १ मेपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र : ST संपाचा आणखी एक बळी; रेल्वेखाली झोकून देत कर्मचाऱ्याने संपवली जीवनयात्रा

गडचिरोली : कारवाईशिवाय एसटीच्या सेवेत रुजू हाेण्याची कर्मचाऱ्यांना संधी

यवतमाळ : एसटीच्या 'त्या' २०२९ कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग झाला मोकळा

पुणे : ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा अन्यथा...; ST कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा इशारा

अमरावती : एसटी आंदोलकांचे पुढे काय; माझ्या गावात बस येणार नाय काय?

अमरावती : एसटी आंदोलकांचे पुढे काय; माझ्या गावात बस येणार नाय काय? ग्रामीण प्रवाशांना फटका

अमरावती : 40 टक्के एसटी बस रस्त्यावर

नाशिक : एसटी चालकाने गळफास घेत संपविला जीवनप्रवास

मुंबई : आता नंबर दिलीप वळसे पाटलांचा!, जयश्री पाटलांनी सदावर्तेंच्या कानात नेमकं काय सांगितलं? चर्चांना उधाण