शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

मुंबई : आझाद मैदानातून थेट 'सिल्वर ओक'वर...कर्मचारी आत कसे घुसले? जाणून घ्या एसटी आंदोलनाचा संपूर्ण घटनाक्रम

मुंबई : सुप्रिया सुळेंनी घडविले संयम अन् माणुसकीचे दर्शन

मुंबई : ‘या कृत्यामागे कोण आहे ते शोधून कारवाई करा’, मुख्यमंत्री ठाकरेंचे सक्त आदेश

मुंबई : एसटी कामगारांच्या आंदोलनामागे षडयंत्र?, कुणकुणही न लागल्याने पोलीस पुन्हा अपयशी

मुंबई : BREAKING: एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढलं, मुंबई पोलिसांची कारवाई

भंडारा : महामंडळातील निवृत्त वाहकांच्या हाती येणार एसटीची घंटा

चंद्रपूर : एसटीतील एक हजार संपकऱ्यांचे पुढे काय होणार ?

यवतमाळ : कर्मचाऱ्यांच्या पगाराचे नऊ कोटी बुडित खात्यात

महाराष्ट्र : या जन्मीचं कर्म याच जन्मात फेडावं लागतं; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया

मुंबई : Advocate Gunaratna Sadavarte Arrested : वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांकडून अटक