शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

सातारा : साताऱ्यातील १ हजार ६१४ एसटीच्या फेऱ्या रद्द

अहिल्यानगर : अहमदनगरमध्ये पहिल्या दिवशी एसटीचे ५० लाखांचे नुकसान

कोल्हापूर : ST Strike निपाणी १५०, इचलकंजी १०० रुपये, खासगी वाहतूकदारांची ‘दिवाळी’

नांदेड : ST Strike : भोकरमध्ये दोन बसवर दगडफेक; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण

सातारा : ST Strike सातारा : पोलीस बंदोबस्तात एसटी धावल्या..,अचानक बंदमुळे प्रवाशांचे हाल

ठाणे : भिवंडी एस टी कामगारांचा वाद पोलीस ठाण्यात, स्थानकाबाहेर पोलीस बंदोवस्त

गोवा : महाराष्ट्रातील एसटी संपाचा गोव्याला फटका, कदंबची बससेवा स्थगित

नवी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा मध्यरात्रीपासून अघोषित संप, अशी आहे नवी मुंबईतील स्थिती

छत्रपती संभाजीनगर : ST Strike : मराठवाड्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद

जळगाव : चाळीसगावला पोलिस बंदोबस्तात बसफे-या