शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

वर्धा : आर्वीच्या विद्यानिकेतनचा ओम झाडे जिल्ह्यात टॉपर

यवतमाळ : जिल्ह्याचा निकाल केवळ ६६ टक्के

कोल्हापूर : SSC Result 2019: होमस्कूलिंग करणाऱ्या जानव्हीने मिळविले 84 टक्के 

गोंदिया : मनोहरभाई पटेल हायस्कूलची अनुश्री जिल्ह्यात अव्वल

चंद्रपूर : SSC Result 2019: मृणाली गहाणे चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम

पुणे : भावा जिंकलस ... सर्वच विषयांत ३५ गुण मिळवत मैदान राखलंस..!

अमरावती : SSC Result 2019; अमरावती जिल्ह्यातून प्रणय शर्मा अव्वल

गडचिरोली : SSC Result 2019; गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ५४.६५ टक्के

पुणे : SSC Result 2019 : सलाम कराव्यात अशा तीन संघर्षकथा !

धाराशिव : SSC Result 2019: 'त्याने' मिळवले सर्वच विषयात मिळाले ३५ गुण...