शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

फिल्मी : कौतुकास्पद! दहावीत 99% मिळवूनही अपूर्ण राहिलं असतं तिचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न, डॉ. अमोल कोल्हेंनी स्वीकारलं शैक्षणिक पालकत्व

छत्रपती संभाजीनगर : टक्केवारी वाढली तरी समाधान नाही; १०० पैकी १०० गुण मिळूनही केली गुणपडताळणी

बुलढाणा : दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची प्रतीक्षा

नाशिक : दहावी उत्तीर्णांना गुणपत्रिकांची प्रतीक्षा, वाटप लांबले ; आठवडाभरानंतरही शून्य नियोजन

महाराष्ट्र : अकरावी प्रवेशासाठी चढाओढ; राज्यात ३ लाख ९५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

लातुर : लातूरची गुणवंत विद्यार्थिनी रेणुकाच्या मदतीला सरसावले फिरोदिया फाऊंडेशन

नागपूर : गुणांचा फुगवटा, नाही आनंदा तोटा

हास्य कट्टा : Marathi Joke: अखिल भारतीय काठावर पास होणाऱ्या संघटनेचं 'भावुक' आवाहन

महाराष्ट्र : अकरावी प्रवेश प्रक्रियेचे शुल्क झाले कमी

वर्धा : चंद्रमौळी झोपडीत ‘समर्पणा’तून उजळला ज्ञानाचा दिवा