शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

पुणे : SSC Result Breaking : दहावीचा निकाल लागला रे... राज्याचा निकाल 99.95 टक्के तर कोकणचा 100 %

शिक्षण : आज लागणार दहावीच्या परीक्षांचा निकाल

शिक्षण : SSC Result 2021BREAKING: इयत्ता १० वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांची घोषणा

महाराष्ट्र : ‘दहावीच्या निकालाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; काम अंतिम टप्प्यात’; शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगर : दहावीचा निकाल लांबणार, बोर्डाकडून शाळांनी केलेल्या चुकांची युद्धपातळीवर दुरुस्ती

गोवा : Goa SSC Result: गोव्यात दहावीचा ९९.७२ टक्के विक्रमी निकाल, २३,९६७ विद्यार्थ्यांपैकी केवळ एवढे विद्यार्थी नापास

छत्रपती संभाजीनगर : शिक्षण मंडळाच्या डोक्याला ताप; दहावीच्या मूल्यांकनात शाळांकडून चुकांचा भडिमार

गडचिरोली : दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार !

यवतमाळ : दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार

मुंबई : मुंबईत शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीच्या अटीतून सवलत; निकालाचे काम वेळेत करण्याच्या सूचना