शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

कोल्हापूर : दहावी पास, पण मार्क नाही कळले: दिवसभर नुसतीच प्रतीक्षा

सातारा : परीक्षेविना दहावीची पोरं पास, ऑनलाईन निकाल जाहीर

पुणे : SSC Result: 'परीक्षा झाल्याच नाही तर विक्रमी निकाल लागणारच'; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

शिक्षण : SSC Result Update: दहावीच्या निकालासाठीच्या संकेतस्थळाबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या...

नांदेड : SSC Result : नांदेडचा टक्का ४.०५ ने वाढला; पहिल्यांदाच ९९.५४ टक्के निकाल

छत्रपती संभाजीनगर : SSC Result : औरंगाबाद विभागाचा ९९.९६ टक्के निकाल; विशेष प्राविण्यात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण 

लातुर : SSC Result : लातूर विभागीय मंडळाचा निकाल ९९.९६ टक्के; ६१ हजार २८८ विद्यार्थी प्राविण्यासह झाले उत्तीर्ण

नागपूर : दहावीचा निकाल; नागपूर बोर्डाचा निकाल ९९.८४ टक्के

पुणे : दहावीच्या निकालाची साईट क्रॅश! एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट

अहिल्यानगर : नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.९७ टक्के