शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

नागपूर : परीक्षा न घेताही नागपूर विभाग तळालाच, अमरावती विभाग राज्यात ‘सेकंड’

संपादकीय : ...आभाळ कोसळलेले नाही!

शिक्षण : विद्यार्थी पास, वेबसाईट नापास; मुंबईचा ऐतिहासिक ९९.९६ टक्के निकाल 

अमरावती : ना शाळा, ना परीक्षा थेट निकाल दहावीच्या विद्यार्थ्यांची बल्ले बल्ले

चंद्रपूर : दहावीचा निकाल 99.10 टक्के

यवतमाळ : पहिल्यांदाच दहावीत जिल्ह्याची 99 टक्क्यांवर झेप

गोंदिया : अभ्यास परीक्षेविनाच मिळाली शाब्बासकीची थाप

नाशिक : नाशिक जिल्ह्यात मुलींचीच बाजी

ठाणे : SSC Result: ठाणे जिल्हाचा दहावीचा निकाल ९९.२८ टक्के; मागील अनेक वर्षातील सर्वोच्च निकाल  

कोल्हापूर : आम्ही सगळे दहावी पास, कोल्हापूर विभागाचा ९९.९२ टक्के निकाल