शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

मुंबई : SSC Result : 10 वी अन् 12 वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी

मुंबई : राज्यात 633 आयटीआयच्या जागा पहिल्या फेरीत फुल्ल

सोलापूर : सोलापुरातील अकरावी प्रवेशाचे ‘कट ऑफ’ घसरले; दुसऱ्या यादीसाठी केली जुळवाजुळव

पुणे : अकरावी प्रवेशाचा पसंतीक्रम नोंदवताना विद्यार्थी व पालकांचा गोंधळ; फक्त २ दिवसांचा कालावधी, मुदतवाढ देण्याची मागणी

पुणे : पुण्यात अकरावीत प्रवेश मिळूनही '१४ हजार' विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

सोलापूर : अकरावी प्रवेश; भारती विद्यापीठ ९१.४०, दयानंद ९१, एडी जोशी ८५ टक्क्यांना क्लोज

शिक्षण : अकरावी ॲडमिशन : एक लाख 17 हजार विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश

शिक्षण : अकरावी प्रवेश! कटऑफ नव्वदीपार, तरीही झाली घसरण

सोलापूर : ‘आयटीआय’ प्रवेशासाठी चार हजार अर्ज; दहावीबरोबरच प्रक्रिया असल्याने संभ्रम

नागपूर : नागपूर विभागाचा निकाल ९९.६२ टक्के