शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

नागपूर : गुणांचा फुगवटा, नाही आनंदा तोटा

हास्य कट्टा : Marathi Joke: अखिल भारतीय काठावर पास होणाऱ्या संघटनेचं 'भावुक' आवाहन

महाराष्ट्र : अकरावी प्रवेश प्रक्रियेचे शुल्क झाले कमी

वर्धा : चंद्रमौळी झोपडीत ‘समर्पणा’तून उजळला ज्ञानाचा दिवा

छत्रपती संभाजीनगर : SSC Result 2020 : औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९२ टक्के; विभागात दुसरा क्रमांक

छत्रपती संभाजीनगर : SSC Result 2020 : औरंगाबाद विभाग राज्यात सर्वात शेवटी तरीही १७ टक्क्यांनी वाढला निकाल 

ठाणे : SSC Result: दिया गोस्वामीने व्यंगावर मात करुन मिळवले ९५.८० टक्के गुण

लातुर : ब्रह्मदेव बनला एकलव्य ! दोन्ही हातांविना पदस्पर्शाने गाठले यशोशिखर

लातुर : SSC Result 2020: बाबा गेले, निकालाच्या पूर्वसंध्येला आईनेही जग सोडले ! ९३ टक्के घेतल्याचे कौतुक कोण करणार ?

मुंबई : शाब्बास पोरी! मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या आस्माची यशाला गवसणी; जगतेय संघर्षमय जीवन