शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

पुणे : SSC Result: दहावीत राज्यातील ७८ टक्के विद्यार्थी 'First Class'; यंदाही मुलींनीच मारली बाजी

पुणे : SSC Result: पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याने मारली बाजी

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग सलग बाराव्या वर्षी राज्यात प्रथम; जिल्ह्याचा निकाल ९९.४२ टक्के, मुलींची बाजी

ठाणे : ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९७.१३ टक्के; निकालात मुलींची बाजी; ९८.०४ टक्के मुली उत्तीर्ण 

लातुर : SSC Result: राज्यात लातूर बोर्ड तिसऱ्या स्थानी; ७० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

कोल्हापूर : यंदा अकरावीच्या विज्ञान, वाणिज्य शाखेसाठीच केंद्रीय प्रवेश प्रक्रिया; नोंदणी सुरु

छत्रपती संभाजीनगर : SSC Result: दहावीतही मुलीच अव्वल; औरंगाबाद विभागात १८ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

महाराष्ट्र : Maharashtra SSC Result 2022 Live: दहावीच्या निकालात कोकण-कन्या सुस्साट...! राज्यात ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : SSC Result: प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल 'या' संकेतस्थळावर पाहता येणार

महाराष्ट्र : Maharashtra SSC Result 2022 : ब्रेकिंग! दहावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर होणार; महाराष्ट्र बोर्डाकडून घोषणा