शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    AllNewsPhotosVideos

    दहावीचा निकाल

    दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

    Read more

    पुणे : SSC Result: राज्यात तब्बल बारा हजार शाळांचा निकाल १०० टक्के

    नागपूर : SSC Result: केतकी वानखेडे नागपुरातून टॉप; नागपूर विभागाचा निकाल सुधारला, राज्यात चौथ्या स्थानी; विद्यार्थिनींची सरशी

    पुणे : SSC Result: आई कचरावेचक; वडील करतात मजुरी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लेकीने मिळवले '८० टक्के'

    लातुर : SSC Result: लातूर जिल्ह्याचा ९७.६३ टक्के निकाल; मुलींची आघाडी कायम

    पुणे : SSC Result: बाप - लेकाने दिली साेबतच दहावीची परीक्षा; वडिल पास, लेक मात्र नापास...

    शिक्षण : वय वाढलं पण जिद्द कमी नाही झाली; वयाच्या ४७ वर्षी दहावीची परीक्षा पास केली

    पिंपरी -चिंचवड : SSC Result: पिंपरी-चिंचवडच्या पोरीच हुषार; शहरातील १२६ शाळांचा निकाल शंभर टक्के

    कोल्हापूर : SSC Result २०२२: कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा, ९८.५० टक्के निकाल

    पुणे : SSC Result: पुण्यातील पठ्ठ्याची कमाल! सर्व विषयात ३५ गुण; पोलीस बनून देशसेवा करायचं स्वप्न

    महाराष्ट्र : Chhagan Bhujbal on SSC Result 2022: “२ वर्षे जेलमध्ये राहून मला डिप्रेशन आलं नाही, मग तुम्हाला कसं येतं”; छगन भुजबळांचा सवाल