शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

पुणे : वयाच्या मर्यादा झुगारून, परिस्थितीशी झगडत २५ वर्षांनंतर दहावीची परीक्षा; सीमा यांच्या मेहनतीला यश

पुणे : कर्जाचा डोंगर; वडिलांनी जीवनप्रवास अर्ध्यात संपवला, मुलींनी हार न मानता दहावीत मिळवले घवघवीत यश

पुणे : SSC Result 2025: राज्यात काॅपी प्रकरणी ३७ केंद्र दाेषी; नऊ विभागात मिळून ९३ घटनांची नाेंद

पुणे : SSC Result 2025: बारामतीत ८१ पैकी ४० शाळा शंभर नंबरी; तालुक्याचा दहावीचा ९७.६० टक्के निकाल

पुणे : दहा बाय दहाचे घर; वडील टेम्पो चालक, आई करते मोलमजुरी, कष्टाची जाणीव ठेवत मुलीने मिळवले ९५ टक्के

पुणे : SSC Result 2025: राज्यात इंग्रजी माध्यमाचा टक्का ९८.४४; मराठी ९२.८५ टक्के अन् हिंदी ९० टक्के

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा यंदाचा निकाल ९२.८३ टक्के; शेकडो शाळांनी जपली १०० टक्क्यांची परंपरा कायम

नाशिक : दहावीच्या निकालात नाशिकची टक्केवारी घसरली; विभागात प्रथम, मात्र राज्यात पाचव्या क्रमांकावर

पुणे : SSC Result 2025: राज्यात ७,९२४ शाळांचा निकाल १०० टक्के; २११ विद्यार्थ्यांची शतकी खेळी, २८५ जणांना ३५ टक्के

पुणे : SSC Result 2025: राज्याच्या एकूण निकालात १.७१ टक्क्याने घट; मुलांच्या तुलनेत मुलींचा टक्का ३.८३ अधिक