शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : पुरवणी परीक्षा निकाल: औरंगाबाद विभाग बारावीत राज्यात अव्वल, दहावीत तिसरे

मुंबई : Exam Result: 10,12वी पुरवणी परीक्षेचा आज निकाल, दुपारी १ वाजता ऑनलाइन पाहता येणार

मुंबई : मुंबईतील सर्व महाविद्यालये हाउसफुल्ल, बाकीच्यांच्या प्रवेशाचे काय ?

मुंबई : गुडन्यूज... अकरावी प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

नाशिक : आयसीएसई बोर्डात नाशिकचा निशाद टक देशात तिसरा

राष्ट्रीय : ५८ वर्षाचे आमदार दहावीच्या परीक्षेत ७२% गुणांसह उत्तीर्ण; शिक्षणाला वय नसते म्हणत व्यक्त केला आनंद 

पुणे : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता विद्यापीठाच्या कॅम्पसमधून करता येईल ‘ग्रॅज्युएशन’

सांगली : SSC Result: मेंढ्या चारुन 10 वीत 92 % मिळवले, पडळकरांनी पठ्ठ्याचं कौतुक केले

लातुर : 'लातूर पॅटर्न'चा दबदबा कायम; राज्यात १०० टक्के गुण घेणारे ७० विद्यार्थी लातूर विभागात

सिंधुदूर्ग : HSC, SSC Exam Result: शंभर नंबरी यशाचा सिंधुदुर्ग पॅटर्न, उज्ज्वल परंपरा कायम