शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : आनंदाची बातमी! अकरावीचे प्रवेश यंदाही ऑफलाइनच

कोल्हापूर : SSC Result 2023: विषयच हार्ड! पास होणार नाहीस म्हणून चिडवणाऱ्या मित्रांनीच काढली उंटावरून मिरवणूक

नागपूर : जान्हवी शेंडे, रिया दातीर शहरातून टाॅपर; निकालात मुलीच भारी 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार ४४२ विद्यार्थी दहावीत नापास, १ हजार ८३५ विद्यार्थी अगदी काठावर उत्तीर्ण

जालना : दहावीच्या परीक्षेतही मुलींचीच बाजी, जालना जिल्ह्याचा निकाल ९३ टक्के

रत्नागिरी : SSC Result 2023: १०० पैकी १०० गुण, राज्यातील १५१ विदयार्थ्यांमध्ये कोकणच्या कन्येचा समावेश

परभणी : परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ५ टक्यांनी घसरला

पुणे : उत्तरपत्रिकेत स्वत:चे तसेच देवाचे नाव लिहिणे, नाेटा लावणे; दहावीच्या परीक्षेत राज्यात ३६६ गैरप्रकार

सांगली : सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.०८ टक्के

छत्रपती संभाजीनगर : SSC Result: दहावी परीक्षेत पुन्हा एकदा मुलींचाच डंका; विभागाचा ९३.२३ टक्के निकाल