शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

कोल्हापूर : SSC Result 2025: कोल्हापूर भारी; राज्यात दुसरा, विभागात अव्वल; ९७.५२ टक्के निकाल

छत्रपती संभाजीनगर : मायबोली मराठीत ९ हजार विद्यार्थी नापास; छत्रपती संभाजीनगर विभागातील संख्या

कोल्हापूर : Kolhapur: खेळण्यांची जत्रा, तिच्यावर अभ्यासाची मात्रा; खेळणी विकण्यात मदत करत दहावीत सुहानाचे यश

कोल्हापूर : Kolhapur: बालिंगेतील सुतार कारागिराचा मुलगा ठरला यशाचे ‘प्रतीक’, दहावी परीक्षेत मिळवले ९४ टक्के गुण

छत्रपती संभाजीनगर : परिस्थितीला हरवून त्या तिघी जिंकल्या, मनपा शाळेतील विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी

सिंधुदूर्ग : SSC Result 2025: कोकणच अव्वल; राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा झेंडा कायम, मात्र गतवर्षीच्या तुलनेत निकालात घट

सांगली : SSC Result 2025: सांगली जिल्ह्याचा निकाल ९६.०९ टक्के, कोल्हापूर विभागात तिसरा क्रमांक

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विभागाची बारावीनंतर दहावीतही घसरण; राज्यात सातव्या स्थानी

छत्रपती संभाजीनगर : जुळ्या भावांनी गुणही मिळवले ‘जुळे’च! छत्रपती संभाजीनगरातील पोलिसपुत्रांची दहावीत झेप

कोल्हापूर : Kolhapur: जुळ्या बहिणीचे लख्ख यश; आर्याला ९६ तर आदितीला ९५.२० टक्के गुण