शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

महाराष्ट्र : राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत; तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान

छत्रपती संभाजीनगर : दहावी-बारावीच्या १००% उत्तरपत्रिका मंडळात दाखल; महिनाभरात निकाल लागणार

मुंबई : एसएससी बोर्डाचे विद्यार्थी प्रवेशात मागे पडणार? सीबीएसईच्या त्या निर्णयामुळे शेलार यांनी उपस्थित केली शंका

चंद्रपूर : नागपूर बोर्डात २४ लाखांवर दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण

महाराष्ट्र : दहावी अन् बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

नागपूर : दहावीच्या निकालासंदर्भात समाजमाध्यमांवरील तारखांमुळे संभ्रम

नाशिक : नाशिक विभागात दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे शंभर टक्के संकलन पूर्ण

गडचिरोली : अखेर गडचिरोली जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका पोहोचल्या नागपुरात

नांदेड : दहावीच्या भूगोल विषयाचे गुण देणार कसे ? राज्यस्तरीय समितीची बैठक होईना

नागपूर : दहावीच्या उत्तरपत्रिकांचे अद्याप मूल्यांकन नाही