शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: दहावी चांगल्या गुणाने पास झाला, पण ते पहायला 'तो' नाही 

बीड : दहावीची परीक्षा ११ व्या प्रयत्नांत उत्तीर्ण; कणखर वडिल अन् जिद्दी कृष्णाची अनोखी कहाणी!

कोल्हापूर : कोल्हापुरातील संचित तेलंगचा दहावी परीक्षेतही पेनल्टी स्ट्रोक, फुटबॉलची आवड जोपासत मिळवले ९९ टक्के 

कोल्हापूर : Kolhapur: कॅन्सरचे उपचार घेत जिंकली दहावीची लढाई, वरणगे पाडळीच्या रवींद्र कांबळेच्या जिद्दीची गोष्ट 

कोल्हापूर : SSC Result2024: भडगावचा ‘तुषार’, अभ्यासात हुशार

कोल्हापूर : Kolhapur: 'बिहारी'च्या मुलीचा आदर्श, दहावी परीक्षेत मिळवले ९७.२० टक्के; भाषेचा अडथळा दूर करत सिद्ध केली गुणवत्ता 

कोल्हापूर : Kolhapur: वाढपीचे काम करत दहावी परीक्षेत आर्यनची यशाला गवसणी

कोल्हापूर : Kolhapur: शेतकरी वडिलांच्या इच्छेला यशाचे तोरण, दहावीच्या परीक्षेत उदगावच्या सेजलने मिळविले ९८.४० टक्के

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६५ हजारांपैकी ४९ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत

छत्रपती संभाजीनगर : पेपर सुरू होण्याच्या आदल्या दिवशी वडिलांचे निधन;सर्वांत मोठ्या संकटातही मिळवले ८८ टक्के