शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावी

SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते.

Read more

SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते.

पुणे : दहावीच्या परीक्षेवर राज्यातून चारशे भरारी पथकांची नजर; परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांवर नजर ठेवणार

लातुर : लातूर जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला ३९ हजार विद्यार्थी, १५४ केंद्रावर होणार परीक्षा

पुणे : Maharashtra: परीक्षार्थींची संख्या वाढली! यंदा १६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांनो, परीक्षेत कॉपी सोडून बोला; इंग्रजी, गणिताच्या पेपरचे करताहेत चित्रीकरण

पुणे : दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयातील उत्तरपत्रिकेत आकृत्या आता पेनानेही काढता येणार

पुणे : हॉलतिकीटसाठी अडवणाऱ्या शाळांवर कारवाई होणार; मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावींचा इशारा

पुणे : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलची विशेष सुविधा

मुंबई : परीक्षेत आकृती कशाने काढायची? दहावीच्या परीक्षकांमधील गोंधळ दूर करण्याची मागणी

पुणे : परीक्षेचा ताण आलाय ? मग आम्हाला काॅल करा; समुपदेशकांची नियुक्ती

मुंबई : १० वीत लोककला, चित्रकलेच्या वाढीव गुणांकरिता प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ