शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सोयाबीन

सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.

Read more

सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.

लोकमत शेती : Soybean Bajar Bhav : दिवाळी नंतर सोयाबीनची मोठी आवक; कसा मिळाला दर ते जाणून घ्या सविस्तर

लोकमत शेती : Crop Insurance : सोयाबीन पीक कापणी प्रयोग सुरू; लाखों शेतकऱ्यांची नजर निकालावर!

लोकमत शेती : Soybean Success Story : अतिवृष्टीतही भरघोस उत्पादन; सागर घटारे यांच्या नियोजनबद्ध शेतीचं यश वाचा सविस्तर

लोकमत शेती : हमीभावापेक्षा कमी दरावर तोडगा; सोयाबीन हमीभाव केंद्रासाठी आता बाजार समित्याकडून प्रस्ताव मागविले

लोकमत शेती : Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक भाऊबीजेला कमी; काही बाजारात दरात किरकोळ घट!

लोकमत शेती : Soybean Kharedi : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सोयाबीन खरेदीचा ठरला मुहूर्त वाचा सविस्तर

लोकमत शेती : Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात आवक कमी; भावात स्थिरता जाणून घ्या सविस्तर

लोकमत शेती : बाजार समित्या मूग गिळून गप्प; रूपये कमी दराने खुलेआम सोयाबीन खरेदी! शासनाची खरेदी केंद्रे सुरू होणार तरी कधी?

लोकमत शेती : ११ क्विंटल सोयाबीनचा चुकारा मिळाला केवळ ७ हजार २४८ रुपये; सांगा कसं करायचं शेतकऱ्यानं!

लोकमत शेती : जागतिक सोयाबीन बाजारातील घडामोडी; चीन घेईना अमेरिकीचे सोयाबीन निर्यात आली शून्यावर