शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : INDWvsENGW: २२ चेंडूंत ९६ धावा, Harmanpreet Kaur आशियाई क्विन! ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडताना इंग्लंडसमोर उभारल्या ३३३ धावा

क्रिकेट : INDWvsENGW: Smriti Mandhana ने वन डे त मोठा पराक्रम केला; विराट कोहली, रूट, केन यांचाही विक्रम मोडला

क्रिकेट : Women’s Asia Cup 2022: महिला आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; भारत सातव्यांदा जिंकणार किताब? 

क्रिकेट : Smriti Mandhana : स्मृती मानधनाची 'गरुडझेप'! ICC नं भारताच्या ओपनरच्या कामगिरीची घेतली दखल

क्रिकेट : INDW vs ENGW: हरमनप्रीत कौरने एकाच हाताने पकडला झेल; झुलन गोस्वामीची प्रतिक्रिया व्हायरल, पाहा व्हिडीओ

क्रिकेट : Smriti Mandhana : स्मृती मानधनाची वादळी खेळी, थोडक्यात हुकले शतक; पण भारताला मिळवून दिला दणदणीत विजय

क्रिकेट : India Vs England Women T20: स्मृती मंधानाची तुफानी फटकेबाजी, दुसऱ्या टी-२०मध्ये भारताने इंग्लंडला नमवले

क्रिकेट : Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे देशप्रेम! भारतासाठी लाखो रुपयांवर पाणी सोडणार, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

क्रिकेट : Smriti Mandhana:स्मृती मानधनाला ICC ने दिले मोठे गिफ्ट; दिग्गजांच्या यादीत झाला समावेश 

क्रिकेट : Smriti Mandhana:मराठमोळ्या स्मृती मानधनाचा रूद्रावतार! अर्धशतकी खेळी करून मिळवला मोठा विजय