शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : IND-W vs BAR-W:दोन्ही संघासाठी आज 'करा किंवा मरा', भारतासमोर बारबाडोसचे मोठे आव्हान 

क्रिकेट : IND-W vs PAK- W:स्मृती मानधनाची अर्धशतकीय खेळी; भारताने पाकिस्तानवर मिळवला मोठा विजय

क्रिकेट : टीम इंडियातील या पाच महिला क्रिकेटपटू आहेत खूप सुंदर, त्यांच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या

क्रिकेट : WBBL:महिला बिग बॅश लीगमध्ये खेळणार पूजा वस्त्रकार; 'या' संघात झाला समावेश 

क्रिकेट : कॉमनवेल्थ गेम्स २०२२: हरमनप्रीत कौर कर्णधार, मराठमोळ्या राजेश्वरीला संधी! 

क्रिकेट : Smriti Mandhana : भारताच्या पोरी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पुरूषांवर भारी; स्मृती मानधनाने मोडला MS Dhoni, KL Rahulचा विक्रम  

क्रिकेट : Harmanpreet Kaur, Women's IPL 2022: हरमनप्रीतचा जागेवर बसून झक्कास षटकार! १० चेंडूत कुटल्या ४६ धावा (Video)

क्रिकेट : Harleen Deol Women's T20 Challenge 2022 : हरमनप्रीतच्या सुपरनोव्हा संघाचा दणदणीत विजय, हर्लीन देओलच्या अफलातून कॅचने फिरवली बाजी, Video 

क्रिकेट : Priya Punia Women's T20 Challenge 2022 : प्रिया पुनियाने दोन अफलातून झेल घेतले, Smriti Mandhanaसह ६ खेळाडू १० धावांत धडाधड बाद झाले, Video 

क्रिकेट : Smriti Mandhana Women's T20 Challenge 2022 : ९ चेंडूंत ५ विकेट्स; स्मृती मानधानाच्या संघाने सुपरनोव्हाला दिले धक्के, तरीही हरमनप्रीत कौरच्या संघाने इतिहास रचला