शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : INDW vs AUSW: भारताची प्रथम फलंदाजी! पण टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, स्मृती संघाबाहेर

क्रिकेट : तुझ्याशी कोणीच लग्न करणार नाही, असं टोमणं ऐकलं पण..., स्मृतीनं व्यक्त केली खदखद

क्रिकेट : KBC 15: लग्न कोणत्या मुलासोबत करणार? स्मृती मानधनाची अमिताभ बच्चन यांच्यासमोर 'मन की बात'

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाचा १० वर्षांनंतर पराभव! भारताची 'नारी शक्ती' चमकली; मुंबईच्या चाहत्यांचे मानले आभार

क्रिकेट : INDW vs AUSW: भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय; कांगारूंना नमवून भारताने 'कसोटी' जिंकलीच

क्रिकेट : INDW vs AUSW: बलाढ्य ऑस्ट्रेलियाची 'कसोटी', भारतीय गोलंदाजांची कमाल; स्मृतीचं जोरदार प्रत्युत्तर

क्रिकेट : INDW vs ENGW : दिग्गजांच्या अनुपस्थितीत भारताची 'कसोटी', उद्यापासून थरार, फ्रीमध्ये पाहता येणार...

क्रिकेट : पुरूषांप्रमाणे महिलांची देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप झाली तर त्याचा भाग व्हायला आवडेल - स्मृती

क्रिकेट : INDW vs ENGW : भारतानं मालिका गमावली पण शेवट गोड; युवा खेळाडूंनी अखेरचा सामना गाजवला

क्रिकेट : WPL 2024 : लिलाव संपला! WPL 2024 साठी पाच फ्रँचायझी सज्ज; जाणून घ्या सर्व संघ एका क्लिकवर