शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी स्मृती मानधनाला नामांकन   

क्रिकेट : ICC Awards 2021, Full list of nominees revealed : ना विराट, ना रोहित... ICC पुरस्कार नामांकनात स्मृती मानधनाचा बोलबाला, पाकिस्तानच्या खेळाडूंचा दिसतोय दबदबा

क्रिकेट : Smriti Mandhana : महाराष्ट्राची शान स्मृती मानधनाची ऑस्ट्रेलियात कमाल, झळकावलं खणखणीत शतक; १७ चेंडूंत कुटल्या ७४ धावा

मुंबई : मंधानाच्या शानदार खेळाने सिडनी थंडरचा विजय

क्रिकेट : Australiaविरुद्धची टी-२० मालिका Indian Women's Cricket Teamने २-० ने गमावली