शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : मितालीसोबत भारतीय क्रिकेटला उंची मिळवून देणारी झुलन गोस्वामी होणार निवृत्त; लॉर्ड्सवर शेवटचा सामना

क्रिकेट : Smriti Mandhana : पुढल्या वर्षी महिलांसाठी IPL होतेय; पत्रकाराच्या प्रश्नावर स्मृती मानधनाची 'भारी' रिअ‍ॅक्शन, Video

क्रिकेट : ICC Women’s T20I Player Rankings : स्मृती मानधना, शेफाली वर्मा यांना धक्का; जेमिमा रॉड्रीग्जची टॉप टेनमध्ये एन्ट्री!

क्रिकेट : CWG 2022:ऑस्ट्रेलियाविरूद्ध राधा यादवने फिल्डिंगमध्ये केली कमाल; ICC नेही ठोकला सलाम 

क्रिकेट : CWG 2022:महिला क्रिकेट खेळाडूंची फलंदाजी अक्कल नसल्यासारखी, माजी भारतीय कर्णधाराचा संताप

क्रिकेट : CWG 2022:भारतीय महिलांना रौप्यवर मानावे लागले समाधान; 'या' ५ चुकांमुळे हुकले सुवर्ण

अन्य क्रीडा : CWG 2022:दहाव्या दिवशी भारताच्या खात्यात ५ सुवर्ण; राष्ट्रकुल स्पर्धेत ठोकले पदकांचे अर्धशतक

क्रिकेट : CWG 2022:क्रिकेटमधील 'ही' जोडी भारताला देणार सुवर्ण! उपांत्यफेरीत दोघींनीच झेलला होता निम्मा भार

क्रिकेट : IND-W vs AUS-W:भारतीय महिलांचं लक्ष्य सुवर्ण! ऑस्ट्रेलियावर मात करून घेणार २ वर्षांपूर्वीचा बदला? 

क्रिकेट : IND-W vs ENG-W Semi Final:भारतीय महिलांचा विजयी डंका! इंग्लंडला ४ धावांनी चितपट करून गाठली अंतिम फेरी