शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : luxurious cars: धोनीपासून स्मृती मानधनापर्यंत! अलीकडेच या 7 भारतीय खेळाडूंनी खरेदी केली 'आलिशान' कार

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना झाली तशी मदत होईल, स्मृती मानधनाने सांगितला महिला IPLचा फायदा

क्रिकेट : Women IPL 2023: महिला IPLसाठी फेब्रुवारीत होणार लिलाव; बेस प्राइस ठरली, लीगचे नावही बदलणार!

सखी : सलग दोनदा ICC क्रिकेटर ऑफ दि इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळविणारी स्मृती मानधना! बघा तिची उत्तुंग भरारी

क्रिकेट : Smriti Mandhana: मराठमोळ्या स्मृती मानधनाची 'यशस्वी झेप', सलग दुसऱ्यांदा ICC क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराचे मिळाले नामांकन

क्रिकेट : Team India Squad: Women T20 World Cup 2023 साठी टीम इंडियाची घोषणा; एका निर्णयाने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या!

क्रिकेट : Smriti Mandhana: सर्वांना अभिमान वाटेल यासाठी जीवापाड प्रयत्न करू; स्मृती मानधनाची 'त्यांच्या'साठी खास पोस्ट

क्रिकेट : INDW vs AUSW 2022: धोनी माझा आदर्श असून मला त्याला भेटायचं आहे, भारतीय महिला खेळाडूने व्यक्त केली इच्छा

क्रिकेट : शाब्बास पोरी! स्मृती मानधनाची ICC Rankings मध्ये गगन भरारी; ऑस्ट्रेलियाची केलीय धुलाई... 

क्रिकेट : INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला पडली भारतीय चाहत्यांची भुरळ; म्हणाली, 'ही' गोष्ट सर्वात स्पेशल!