शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : एक तेरा, एक मेरा! स्मृतीचं दीप्तीला जशास तसं उत्तर; भारतीय खेळाडूंची भारी जुगलबंदी

क्रिकेट : क्रिकेटचा 'हा' महारेकॉर्ड करायचा आहे; स्मृतीने भारतीयांच्या स्वप्नासाठी कसली कंबर

क्रिकेट : WPL 2024: पर्व दुसरे! महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेणारं व्यासपीठ; २३ तारखेपासून थरार

क्रिकेट : स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रीग्जची मन जिंकणारी कृती! युवा खेळाडूंसाठी जे केलं त्याचं होतंय कौतुक

क्रिकेट : २० चेंडूंत ९० धावा! स्मृती मानधनाच्या वादळी शतकाने प्रतिस्पर्धी गार; जेमिमा, यास्तिकाचाही हातभार

क्रिकेट : Shweta Sehrawatने द्विशतक झळकावून मानधनाला मागे टाकले, थोडक्यात वाचला रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड

क्रिकेट : INDW vs AUSW: लक्ष्य ३३९! ऑस्ट्रेलियानं रचला इतिहास; भारताची खराब फिल्डिंग अन् २८ अतिरिक्त धावा

क्रिकेट : INDW vs AUSW: भारताचे खराब क्षेत्ररक्षण; सोडले सात झेल, स्मृती-हरमनही 'फेल', ऑस्ट्रेलिया सुसाट

क्रिकेट : INDW vs AUSW: भारताची प्रथम फलंदाजी! पण टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, स्मृती संघाबाहेर

क्रिकेट : तुझ्याशी कोणीच लग्न करणार नाही, असं टोमणं ऐकलं पण..., स्मृतीनं व्यक्त केली खदखद