शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : Smriti Mandhana RCB, WPL 2022: दुख काहे खतम नहीं होता... स्मृती मंधानाच्या RCB ची पराभवाची लाजिरवाणी हॅटट्रिक; Gujarat Giants ने उघडलं विजयाचं खातं

क्रिकेट : WPL 2023, MI vs RCB : ४ धावांत ४ विकेट्स! स्मृती मानधनाच्या RCBची घसरगुंडी; Mumbai Indiansची पाचवी विकेट ढापली?

क्रिकेट : RCB vs DC: USAच्या खेळाडूसमोर 'स्मृती'ची RCBगारद; शेफालीच्या 84 धावा अन् दिल्लीची विजयी सलामी 

क्रिकेट : WPL 2023: Virat Kohli चं नाव ऐकताच Smriti Mandhana म्हणाली- मला हे अजिबात आवडत नाहीये...

क्रिकेट : RCB vs DC: शेफाली वर्माचे शतक हुकले; लॅनिंग-कॅप यांची स्फोटक खेळी, RCB समोर 224 धावांचे आव्हान 

क्रिकेट : WPL 2023: स्मृतीसोबत डेब्यू, 3 सामन्यांनंतर झाली बाहेर; आता 2 वर्षाच्या मुलीला सोडून 'दिल्ली'साठी मैदानात

क्रिकेट : ना स्मृती मानधना, ना हरमनप्रीत! आयसीसीच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघात एकच भारतीय

क्रिकेट : INDW vs AUSW: पाकिस्तानचा पराभव अन् भारताची वाढली 'डोकेदुखी', उपांत्य फेरीत टीम इंडियासमोर तगडे आव्हान

क्रिकेट : INDW vs IREW: ही खेळी सर्वात कठीण..., आयर्लंडविरूद्ध 87 धावा केल्यानंतर स्मृती मानधनाची प्रतिक्रिया

क्रिकेट : INDw vs AUSw, T20 World Cup: फुल्ल-ऑन टशन..!! महिला क्रिकेटमध्येही भारत-ऑस्ट्रेलिया 'खुन्नस'; कॅप्टन Harmanpreet Kaur ने दिली 'वॉर्निंग'