शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

अन्य क्रीडा : CWG 2022:दहाव्या दिवशी भारताच्या खात्यात ५ सुवर्ण; राष्ट्रकुल स्पर्धेत ठोकले पदकांचे अर्धशतक

क्रिकेट : IND-W vs AUS-W:भारतीय महिलांचं लक्ष्य सुवर्ण! ऑस्ट्रेलियावर मात करून घेणार २ वर्षांपूर्वीचा बदला? 

क्रिकेट : IND-W vs ENG-W Semi Final:भारतीय महिलांचा विजयी डंका! इंग्लंडला ४ धावांनी चितपट करून गाठली अंतिम फेरी

क्रिकेट : IND-W vs ENG-W Semi Final:स्मृती मानधनाची अर्धशतकी खेळी! फायनलच्या तिकिटासाठी इंग्लंडसमोर १६५ धावांचे आव्हान 

क्रिकेट : IND-W vs ENG-W Semi Final:क्रिकेटच्या पंढरीत मराठमोळ्या स्मृतीचा जलवा! अवघ्या २३ चेंडूत ठोकले अर्धशतक 

क्रिकेट : CWG 2022: मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जचं अर्धशतक; टीम इंडियाचं बार्बाडोसला १६३ धावांचं आव्हान

क्रिकेट : CWG 2022: India vs Barbados : स्मृती मानधनाची १ धावा अन् रोहित शर्माच्या विक्रमाशी केली बरोबरी; जगात भारतीय ओपनर ठरले लय भारी! 

क्रिकेट : IND-W vs BAR-W:दोन्ही संघासाठी आज 'करा किंवा मरा', भारतासमोर बारबाडोसचे मोठे आव्हान 

क्रिकेट : IND-W vs PAK- W:स्मृती मानधनाची अर्धशतकीय खेळी; भारताने पाकिस्तानवर मिळवला मोठा विजय

क्रिकेट : WBBL:महिला बिग बॅश लीगमध्ये खेळणार पूजा वस्त्रकार; 'या' संघात झाला समावेश