शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : 'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)

क्रिकेट : INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी

क्रिकेट : Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, IND vs PAK सामना म्हणजे...

क्रिकेट : विराटला भेटतेस त्यावेळी काय असतो तुमच्या गप्पागोष्टींचा विषय? स्मृतीनं शेअर केली खास गोष्ट

क्रिकेट : भारताच्या Smriti Mandhana चा परदेशात डंका; असं करणारी पहिलीच भारतीय ठरली

क्रिकेट : T20 World Cupसाठी भारतीय महिला संघ जाहीर, 'रोहितसेने'च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

क्रिकेट : SL vs IND FINAL : भारतीय महिलांचा 'आठ'वावा प्रताप हुकला; अखेर श्रीलंकेने आशिया चषक जिंकला

क्रिकेट : Smriti Mandhana ची जबरा फॅन! स्मृतीने खास भेटवस्तू देऊन दिव्यांग चाहतीच्या प्रेमाला दिली दाद

क्रिकेट : मी तुझ्याशिवाय..., Smriti Mandhana च्या वाढदिवशी बॉयफ्रेंड पलाशची रोमँटिक पोस्ट