शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचा शाही लग्न सोहळा; बुक केला ५०० वर्षे जुना रॉयल किल्ला

फिल्मी : नातं, विश्वासाला तडा! या अभिनेत्रींनी मोडला मैत्रिणींचा संसार, त्यांच्या पतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत केलं लग्न

महाराष्ट्र : 'A से अमेठी, B से बारामती'; सरकार ठाकरेंचं गेलं, पण खरा धक्का सुप्रिया सुळेंना बसलाय, कसा ते जाणनू घ्या...

फिल्मी : 'या' अभिनेत्रींनीही केला Miss World अन् Miss Universe होण्याचा प्रयत्न; पहिल्याच वेळी झाल्या फेल

सखी : Smriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....

क्रिकेट : Smriti Mandhana: विराटने स्मृती मंधानाला विचारले लव्ह मॅरेज करणार की अरेंज? मिळालं असं उत्तर

फिल्मी : 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेतील या अभिनेत्रीने रेस्टॉरंटमध्ये केलं होतं वेटरच काम..आता दिसते अशी पाहून तुम्हीही व्हाल हैराण...

राष्ट्रीय : PHOTOS: मोदींनी कसे निवडले आपले मंत्री?, कशी वाटली खाती?

राष्ट्रीय : आपण यांना पाहिलंत का?