शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : नेटवर्क नाहीये, टेन्शन नाही; Airtel युझर्सना आता 'ही' पद्धत वापरून करता येईल कॉलिंग

तंत्रज्ञान : Truecaller वर नाव बदलणे, डिलीट करणे व नंबर अनलिस्ट करणे झाले सोपे; पाहा स्टेप्स

व्यापार : Realme च्या 'या' स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री; १० सेकंदांमध्ये झाली ११२ कोटींच्या फोनची विक्री

व्यापार : १४६ रूपये कमी देऊनही मिळतोय दुप्पट डेटा, ५६ दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा कोणता आहे जबरदस्त प्रीपेड प्लॅन

व्यापार : RailTel नं ४००० रेल्वे स्थानकांवर सुरू केली प्रीपेड Wi-Fi सेवा; ७० रूपयांत मिळणार 'इतका' जीबी डेटा

तंत्रज्ञान : तंत्रज्ञानाची कमाल! Whatsapp वर टाईप न करता पाठवता येणार खास मेसेज; जाणून घ्या नेमकं कसं?

तंत्रज्ञान : WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! Mute Video फीचर झालं लाँच, जाणून घ्या कसा करायचा वापर

व्यापार : Xiaomi चा मेक इन इंडियाला बूस्ट; भारतात तयार होतायत १०० टक्के स्मार्ट टीव्ही, ९९ टक्के स्मार्टफोन्स

तंत्रज्ञान : Amazon वर मिळतेय ऑफर, ४० टक्के डिस्काऊंटसह खरेदी करू शकता स्मार्टफोन्स

तंत्रज्ञान : 'लोकेशन ट्रॅकिंग'च्या मदतीनं स्मार्टफोनमधून 'अशी' चोरी केली जाते तुमची माहिती; सुरक्षित कसं राहाल?