शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

व्यापार : भन्नाट प्लान! केवळ १ रुपयांत महिनाभर मिळवा २४ जीबी जादा डेटा; फ्री कॉलिंग

व्यापार : Reliance Jio चा २५० रूपयांपेक्षा स्वस्त Recharge प्लॅन; रोज मिळणार २ जीबी डेटा आणि अन्य बेनिफिट्स

तंत्रज्ञान : भारतात 5G सेवांसाठी 50 टक्के अधिक खर्च करण्यासही तयार युझर्स; पहिल्याच वर्षी ४ कोटी ग्राहकांचा अंदाज

तंत्रज्ञान : CoronaVirus: मस्तच! आता ‘आरोग्य सेतु’वर मिळणार प्लाझ्मा डोनरची लिस्ट; पाहा, डिटेल्स

व्यापार : ५० रूपयांनी स्वस्त, दररोज १ जीबी डेटा आणि अन्य बेनिफिट्स; पाहा कोणता आहे Reliance Jio चा प्लॅन

व्यापार : Smartphone Production : देशात स्मार्टफोनच्या उत्पादनात ५० टक्क्यांची घट; 'हे' आहे प्रमुख कारण

व्यापार : १.६४ रूपयांत मिळेल ५०० एमबी डेटा, वर्षभर रिचार्जमधून सुट्टी; पाहा Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन

व्यापार : Unlimited कॉलिंगसह रोज १ जीबी डेटा मिळत असलेले पाहा स्वस्त रिचार्ज; किंमत १४८ रूपयांपासून

तंत्रज्ञान : व्हा सावध! तुमच्या बंद केलेल्या फोन क्रमांकाचा वापर तुमचे पैसे चोरण्यासाठीही केला जाऊ शकतो

व्यापार : LG नं घेतला होता Smartphone बिझनेस बंद करण्याचा निर्णय; आता ग्राहकांसाठी केली मोठी घोषणा