शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 5G नेटवर्कमुळे स्मार्टफोनचे होणार 'इतके' नुकसान! प्लॅन घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या...

तंत्रज्ञान : आता स्मार्टफोनमध्ये Sim Cardची आवश्कता नाही! भारतीय ग्राहकांना 'या' खास पद्धतीनं चालवता येईल स्मार्टफोन

तंत्रज्ञान : सावधान! सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्ज करताय? मग होऊ शकता 'ज्यूस जॅकिंग'चे शिकार

तंत्रज्ञान : फोनमध्ये दिसतेय 5G Network ची साईन? सपोर्ट मिळणार की नाही सहज करा चेक, पाहा माहिती

तंत्रज्ञान : Mobile चार्ज करताना अजिबात करू नका 'या' चुका; नाहीतर होईल मोठं नुकसान, वेळीच व्हा सावध

व्यापार : बिस्किटं आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती कमी कशा झाल्या? नेमकं काय झालं? खरं कारण जाणून घ्या...

तंत्रज्ञान : 5G Expense: 5G येताच एकरकमी 15 हजारांचा खर्च करावा लागणार; समोर आली महत्वाची माहिती

तंत्रज्ञान : अलर्ट! स्मार्टफोन वापरताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात अन्यथा कॅन्सर, ब्रेन ट्यूमरसारखे होऊ शकतात आजार

क्राइम : Call Recording is Crime in India: अडचणीत याल! कॉल रेकॉर्डिंग करणे मोठा गुन्हा; होऊ शकतो तुरुंगवास, कायदा काय सांगतो?...

तंत्रज्ञान : Oppo स्मार्टफोन्सवर महाऑफर; फक्त 240 रुपयांमध्ये दमदार मोबाईल उपलब्ध, काही दिवस उरले