शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : काय सांगता! ‘या’ ऑफरमुळे फक्त 499 रुपयांमध्ये मिळतोय 6000mAh बॅटरी असलेला Smartphone 

तंत्रज्ञान : 13GB रॅम आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह OPPO F21 Pro 4G लाँच! इतकं आहे फोनचं बजेट 

तंत्रज्ञान : पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर! 990 रुपये देऊन घरी आणा Vivo चा दमदार स्मार्टफोन  

तंत्रज्ञान : तयार राहा! Realme चे दोन बाहुबली स्मार्टफोन्स येतायत; 5 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार फोन

तंत्रज्ञान : गुड न्यूज! अँड्रॉइडच्या किंमतीत आयफोनची मजा; सर्वात स्वस्त 5G iPhone वर भरघोस सूट 

तंत्रज्ञान : रेडमीच्या मागे हात धुवून लागलाय छोटासा ब्रँड; आता सादर करणार 25 हजारांत दमदार मोबाईल

तंत्रज्ञान : किंमत खिशाला परवडणारी! 10GB RAM सह लाँच झाला iPhone सारखा दिसणारा स्मार्टफोन 

तंत्रज्ञान : Motorola ची कमाल कामगिरी! 11 हजारांच्या आत आयफोन सारखा Smartphone 

तंत्रज्ञान : दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीसह आला Vivo चा स्वस्त स्मार्टफोन; किंमत 14 हजारांपेक्षा कमी  

तंत्रज्ञान : फ्लॅगशिप सेगमेंटमधील युद्धाला सुरुवात होणार; Xiaomi 12 Pro ची भारतीय किंमत आली समोर