शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : अजून एक धमाका करण्यासाठी येतोय OnePlus चा किफायतशीर फोन, असे असतील स्पेसिफिकेशन्स 

तंत्रज्ञान : मूळ किंमतीपेक्षा स्वस्त झाले Vivo चे दोन फोन; कायमस्वरूपी कपात, 1 हजाराचा कॅशबॅक देखील मिळणार

तंत्रज्ञान : सिंगल चार्जवर तीन दिवसांचा बॅटरी बॅकअप; 9 हजारांच्या आत Infinix Hot 12 Play स्मार्टफोनची एंट्री 

तंत्रज्ञान : iPhone 13 वर पुन्हा एकदा बंपर डिस्काउंट; स्टॉक संपण्याच्या मार्गावर 

तंत्रज्ञान : सॅमसंग-शाओमीला झेपलं नाही ते Motorola करून दाखवणार; 200MP कॅमेऱ्यासह नवा मोबाईल येणार

तंत्रज्ञान : पुन्हा कधी घेणार नाही Realme चा स्मार्टफोन, बॅगेत मोबाईलचा स्फोट झाल्यावर युजरची प्रतिक्रिया  

तंत्रज्ञान : महाऑफर! आयफोनच्या तोडीच्या Xiaomi 12 Pro वर 10 हजारांची सवलत; 50MP चे तीन-तीन कॅमेरे 

तंत्रज्ञान : रियलमीला झटका देण्याची इतकी घाई? वर्षभराच्या आतच नोट 11 सीरिजनंतर Redmi Note 12 लाईनअप येणार 

तंत्रज्ञान : एकापेक्षा एक भारी Smartphones! पुढील आठवड्यात होणार विक्री, फीचर्सपाहून बदलेल तुमचा निर्णय

तंत्रज्ञान : इतक्या स्वस्तात 6000mAh ची बॅटरी आणि 11GB RAM; रेडमी 10 पावर भारतात विक्रीसाठी उपलब्ध