शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 17 मिनिटांत फुल चार्ज होणाऱ्या OnePlus फोनवर मोठी सूट; जगातील सर्वात फास्ट चार्जिंग स्वस्तात 

तंत्रज्ञान : मोटरलानं केली कमाल! दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीसह दमदार Moto G42 स्मार्टफोनची एंट्री  

तंत्रज्ञान : रेडमी-रियलमीची जागा घेण्याची तयारी? बजेट Motorola चा नवा फाडू 5G Smartphone लाँच  

तंत्रज्ञान : नवा ‘फ्लॅगशिप किलर’ येतोय भारतात; लाँचपूर्वीच Poco F4 5G चे फोटोज ऑनलाइन लीक, डिजाइनची माहिती मिळाली 

तंत्रज्ञान : स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये नव्या खेळाडूची एंट्री; थेट आयफोनला टक्कर देणार अँड्रॉइडचा शिलेदार?  

तंत्रज्ञान : किंमत कमी फीचर्स जास्त; 8GB RAM आणि 33W फास्ट चार्जिंगसह Oppo K10 5G आला भारतात 

तंत्रज्ञान : iQOO च्या पावरफुल 5G Phone वर जबरदस्त डिस्काउंट, 12GB रॅमसह मिळतेय 80W फास्ट चार्जिंग  

तंत्रज्ञान : सुपर स्मूद डिस्प्ले आणि दमदार चार्जिंग स्पीड असेल्या Realme GT Neo 3T ची एंट्री; बसतोय का बजेटमध्ये? 

तंत्रज्ञान : स्वस्त आणि मस्त 5G फोननं घेतला वनप्लसशी पंगा; एक-दोन नव्हे तर 13 5G बँड्ससह Moto G82 5G ची एंट्री 

तंत्रज्ञान : Xiaomi च्या सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनवर मोठी सूट; 12GB RAM, 120W फास्ट चार्जिंग झाली स्वस्त