शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 108MP चा कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त Samsung फोन आला भारतात; मिळतेय 5000mAh बॅटरी  

तंत्रज्ञान : फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होणार OnePlus 10; 12GB रॅम आणि वेगवान प्रोसेसरसह होऊ शकते एंट्री 

तंत्रज्ञान : सॅमसंग-शाओमीची डोकेदुखी वाढली; 13GB RAM आणि 60W चार्जिंगसह आला Realme Q5 5G Phone 

तंत्रज्ञान : 80W फास्ट चार्जिंगसह Realme Q5 Pro ची एंट्री; पावरफुल फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि 13GB RAM 

तंत्रज्ञान : भारतात बनणारा iPhone 13 मिळतोय स्वस्तात? असा डिस्काउंट याआधी कधीच मिळाला नाही  

तंत्रज्ञान : सॅमसंग-रियलमीच्या चिंतेत वाढ; खूपच स्वस्तात लाँच झाला Redmi 10A  

तंत्रज्ञान : 6000mAh च्या बॅटरीची पावर परवडणाऱ्या किंमतीत; 11GB रॅमसह नवा Redmi Phone आला

तंत्रज्ञान : बंपर डिस्काउंट! Vivo च्या 5G स्मार्टफोनवर मोठी सूट; 10 हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदी करता येणार  

तंत्रज्ञान : बंपर डिस्काउंट! Vivo च्या 5G स्मार्टफोनवर मोठी सूट; 10 हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदी करता येणार  

तंत्रज्ञान : जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय ‘हा’ फोन; शाओमी-वनप्लसच्या अडचणी वाढल्या