शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : पुन्हा मिळणार नाहीत अशी ऑफर! OnePlus च्या 5G फोनवर मिळतेय 15,800 रुपयांची सूट  

तंत्रज्ञान : या स्मार्टफोनवर दोन वर्षांची वॉरंटी; OnePlus च्या नाकात दम करण्यासाठी आला iQOO Neo 6 

तंत्रज्ञान : खुशखबर! 108MP कॅमेरा असेलल्या Samsung स्मार्टफोनची किंमत झाली कमी 

तंत्रज्ञान : याला म्हणतात ‘दणकट’ स्मार्टफोन; सिंगल चार्जवर वापरता येईल 5 दिवस, आपटल्यावर देखील फुटणार नाही  

तंत्रज्ञान : अरे वा! 50MP चा शानदार सेल्फी कॅमेरा आणि 100W फास्ट चार्जिंग; ‘या’ कंपनीचे तीन जबरदस्त स्मार्टफोन 

तंत्रज्ञान : जबरदस्त! चुटकीसरशी फुलचार्ज होणारा Realme चा स्मार्टफोन पुढील आठवड्यात येणार ग्राहकांच्या भेटीला  

तंत्रज्ञान : एकच नंबर! स्वस्तात मिळणार जबरदस्त फास्ट चार्जिंग; OnePlus करणार रेडमीची बोलती बंद  

तंत्रज्ञान : फक्त 7000 रुपयांमध्ये येतोय Realme चा नवीन स्मार्टफोन, मोठ्या डिस्प्लेसह मिळणार दमदार बॅटरी 

तंत्रज्ञान : 6000mAh बॅटरीसह आला Vivo चा दणकट स्मार्टफोन; किंमतही आहे परवडणारी  

तंत्रज्ञान : 8,499 रुपयांमध्ये 7GB रॅम असलेला स्मार्टफोन; बजेटमधील सर्वात फास्ट फोनचा पहिला सेल