शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : सर्वात स्वस्त Google Pixel लाँच; आयफोनच्या तोडीचे फिचर, किंमत 35 हजारांच्या आत? 

तंत्रज्ञान : DSLR च्या तोडीची कॅमेरा सिस्टम; आयफोन-सॅमसंग देखील हादरले, Sony चे दोन दमदार फोन बाजारात 

तंत्रज्ञान : कायमस्वरूपी 10 हजारांची कपात! OnePlus चे दमदार 5G Smartphones झाले स्वस्त 

तंत्रज्ञान : Xiaomi, Redmi आणि पोकोचे फोन्स होणार नव्यासारखे; पाहा तुमचा फोन आहे का ‘या’ यादीत  

तंत्रज्ञान : OnePlus लाँच करणार स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच वेबसाईटवर लिस्ट झाला Nord 3  

तंत्रज्ञान : जगातील सर्वात मोठा कॅमेरा! 200MP कॅमेऱ्यासह Samsung चा फाडू स्मार्टफोन येणार 

तंत्रज्ञान : Call Record करणारी सर्व Android Apps उद्यापासून होणार बंद, Truecaller मध्ये ‘हे’ फिचर वापरता येणार नाही

तंत्रज्ञान : भन्नाट! डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा! 100MP सेन्सर आणि पावरफुल प्रोसेसरसह ZTE Axon 40 सीरिज लाँच 

तंत्रज्ञान : सर्वात स्वस्त 5G फोन! रेडमी-विवोला टक्कर देण्यासाठी Realme ची जोरदार तयारी  

तंत्रज्ञान : पुन्हा बाजारावर राज्य करणार Nokia? 5 कॅमेरे असलेल्या दणकट स्मार्टफोनची माहिती लीक