शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : फीचर्स पाहून तुटून पडाल; नवीन फोन घेण्याआधी या आठवड्यात येणाऱ्या ‘या’ फाडू स्मार्टफोन्सची यादी पाहा

तंत्रज्ञान : आयफोनला टक्कर देणार पारदर्शक Nothing Phone (1)? भारतीय वेबसाईटवर झाला लिस्ट 

तंत्रज्ञान : मेगा सेल! 75 हजारांचा Samsung स्मार्टफोन 23 हजारांत; पुन्हा मिळणार नाही इतकी मोठी सूट  

तंत्रज्ञान : 15 हजारांत 108MP कॅमेरा! Moto Days Sale मध्ये Motorola च्या फोन्सवर मिळतेय जबरदस्त सूट; सोडू नका संधी

तंत्रज्ञान : ‘या’ छोट्याश्या कंपनीनं दिला शाओमीला धक्का देत मिळवला सर्वात वेगवान स्मार्टफोनचा मान

तंत्रज्ञान : अँड्रॉइडचा बॉस येतोय भारतात! चिनी कंपन्यांना धोबीपछाड देईल का Google चा सर्वात स्वस्त Pixel 6A? 

तंत्रज्ञान : ठरलं तर! 19 मेला भारतात येतोय OnePlus चा आणखी एक स्वस्त फोन, 80W फ़ास्ट चार्जिंग आणि 12GB RAM 

तंत्रज्ञान : Sony नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, इतके भन्नाट आहेत Xperia Ace 3 चे फीचर्स 

तंत्रज्ञान : 13 हजारांत शानदार फोन; 7GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Infinix Note 12i स्मार्टफोनची एंट्री  

तंत्रज्ञान : जगातील सर्वात पातळ 5G फोन रेडमी किंवा रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला; किंमत बजेटमध्ये