शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Oppo स्मार्टफोन्सवर महाऑफर; फक्त 240 रुपयांमध्ये दमदार मोबाईल उपलब्ध, काही दिवस उरले

तंत्रज्ञान : बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आला दमदार OnePlus Nord 2T 5G; कमी किंमतीत 80W फास्ट चार्जिंग  

व्यापार : Jio Phone: जियोच्या स्मार्टफोनवर मुकेश अंबानी देणार २ हजार रुपयांची सूट, करावं लागेल केवळ हे काम 

तंत्रज्ञान : पडला तरी फुटणार नाही व पाण्यात देखील सुस्साट चालणार; 6000mAh ची बॅटरीसह हटके थर्मल आणि नाईट व्हिजन कॅमेरा

तंत्रज्ञान : पुढील महिन्यात येणार Realme चा दमदार स्मार्टफोन; फास्ट चार्जिंगसह मिळणार 64MP कॅमेरा  

तंत्रज्ञान : शानदार ऑफरचा शेवटचा दिवस; भरघोस डिस्काउंटसह विकत घ्या Realme GT 2 Pro 

तंत्रज्ञान : एक दोन नव्हे तर 7 कॅमेरे, 200MP चा मेन; राक्षसी स्पेसिफिकेशन्ससह येणार Xiaomi चा ‘एक नंबर’ स्मार्टफोन  

तंत्रज्ञान : फक्त 971 रुपयांमध्ये मिळवा जगातील सर्वात पातळ 5G Smartphone; Moto Edge 30 चा पहिला सेल आज  

तंत्रज्ञान : दमदार 12GB RAM सह आला शानदार OnePlus Ace Racing Edition; किंमत आहे परवडणारी 

तंत्रज्ञान : Motorola चा अजून एक घणाघाती वार! 8GB रॅमसह Moto G71s स्मार्टफोनची दणक्यात एंट्री