शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : महालूट ऑफर! अवघ्या १३ हजार रुपयांना मिळतोय ४४ हजारांचा Google Pixel 6a स्मार्टफोन, कसा जाणून घ्या...

तंत्रज्ञान : बॅक पॅनलवर रोलेक्स, १८ कॅरेट गोल्ड; iPhone 14 स्पेशल एडिशन लाँच, किंमत इतकी की घरही घ्याल

राष्ट्रीय : Video - स्मार्टफोन दुरुस्त करण्यासाठी घेऊन गेला पण हात लावताच बॉम्बसारखा फुटला अन्...

तंत्रज्ञान : भारतात 5G सेवा सुरू झाली, आता जुन्या 4G फोनचे काय होणार? जाणून घ्या...

व्यापार : ५जीसाठी ४जी स्मार्टफोन उत्पादन होणार बंद; भारत सरकारचा कंपन्यांना आदेश

व्यापार : iPhone सोबत चार्जर दिला नाही, ॲपलला लागला १६४ कोटींचा 'करंट'

व्यापार : Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, असे वाचवा ८,५०० रूपये

तंत्रज्ञान : 35 हजार रुपयांचा 5G स्मार्टफोन मिळतोय फक्त 7 हजारांत; जाणून घ्या कसे?

व्यापार : टेलिकॉम कंपन्यांकडून 5G, पण मोबाइल कंपन्यांचे 'थांबा जी'; अपडेट अभावी ग्राहक म्हणतात OMG

तंत्रज्ञान : Nokia G11 Plus: Nokiaचा दिवाळी धमाका! 50MP कॅमेरा अन् 3 दिवसांचा बॅटरी बॅकअप; जाणून घ्या फीचर्स...