शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : सर्वांची बोलती बंद! Tecno Spark 9 भारतात लॉन्च, 11GB रॅम अन् किंमतही १० हजारापेक्षा कमी

तंत्रज्ञान : सावधान! ३० लाख स्मार्टफोन धोक्यात; नवा मालवेअर सापडला, काय काळजी घ्याल?

सखी : मुलांना लागलेलं मोबाइलचं व्यसन कसं सुटेल? मुलं मोबाइल ॲडिक्ट झाल्याची १० लक्षणं

तंत्रज्ञान : Nothing Phone (1): 'नथिंग फोन'ची चार अशी वैशिट्य की जी इतर कोणत्याच स्मार्टफोनमध्ये नाहीत, अगदी iPhone ही फेल!

तंत्रज्ञान : Nothing Phone (1): 120Hz रिफ्रेश रेटसह आज लाँच होणार कंपनीचा पहिला स्मार्टफोन

पुणे : पुण्यातील शाळकरी मुलांना लॅण्डलाइन माहितीच नाही; घरोघरी फक्त स्मार्ट फोन

तंत्रज्ञान : सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन येतोय भारतात; लाँच डेट आली समोर 

तंत्रज्ञान : 17 हजारांची सूट! 18 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi चा दमदार स्मार्टफोन झाला स्वस्त 

तंत्रज्ञान : Realme GT Neo 3 स्मार्टफोनचं 'हॉलिवूड' कनेक्शन; 150W फास्ट चार्जिंगसह भारतात येणार Thunder Edition

तंत्रज्ञान : 16GB रॅम आणि सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय दमदार फोन; शाओमी-सॅमसंगची होणार सुट्टी