शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

व्यापार : २८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?

संपादकीय : स्मार्ट नव्हे, आता चर्चा साध्या, ‘बोरिंग’ आणि ‘डम्ब’ फोनची!

व्यापार : थर्ड पार्टी apps विसरा; आता टेलिकॉम कंपन्याच देणार कॉल करणाऱ्याची माहिती, TRAI चे निर्देश

तंत्रज्ञान : इलॉन मस्क यांच्या Starlink शी स्पर्धा; काय आहे Jio Space Fiber ? जाणून घ्या फीचर्स...

व्यापार : तयार रहा...Apple पुढील 3 वर्षात भारतीय तरुणांना देणार 5 लाख नोकऱ्या

व्यापार : भारत बनतोय नवे इलेक्ट्रॉनिक्स हब; निर्यातीला मोठी चालना

तंत्रज्ञान : अरे व्वा! गुगलचं मोठं अपडेट, स्विच ऑफ फोनचं मिळणार लोकेशन; आलं नवीन Find My Device

व्यापार : iPhone मेकर Apple भारतात घरे बांधणार; 'या' राज्यात उभारली जाणार 78000 घरे...

तंत्रज्ञान : प्रत्येक स्मार्टफोनचा कॅमेरा डाव्या बाजूलाच का असतो? 'हे' आहे त्यामागचे मोठे कारण, पाहा...

सखी : स्मार्टफोनचा स्क्रीन सतत खराब होतो, बिघडतो, तडे जातात? ५ उपाय-फोन टिकेल चांगला