शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : पहिल्यांदाच अशी वेळ? व्हिवो-ओप्पोचा सेल पहाल तर..., कंपन्यांची विक्री पडली

तंत्रज्ञान : १ टक्के बॅटरीवरही १ तास चालणार, ५० मेगापिक्सेलचे ४ कॅमेरे; Xiaomi 13 Ultra लाँच

व्यापार : Made In India Smartphone: भारतात चिनी कंपनी तयार करणार 'मेड इन इंडिया' स्मार्टफोन्स, ॲपलनंही पकडला स्पीड

व्यापार : जगभरात मेड इन इंडियाचा बोलबाला, १० अब्ज डॉलर्सचे स्मार्टफोन एक्सपोर्ट; Apple ची निर्यात चौपट वाढली

तंत्रज्ञान : Mobile Phone Exchange Offer: नवीन स्मार्टफोन घेताना एक्स्चेंजमध्ये जुना देता? एक ट्रिक जी तुम्हाला जास्तीचे पैसे मिळवून देईल

तंत्रज्ञान : Redmi Note 12 5G केवळ ९०० रुपयांत खरेदी करता येणार, 'या' युझर्सना मिळणार संधी

ऑटो : कमी 'बजेट'मध्ये स्मार्ट खरेदी; 10 हजारांच्या रेंजमधील टॉप 'स्मार्टफोन'

तंत्रज्ञान : ३१ मे पासून बंद होणार 'ही' Apps! Google नं केली घोषणा, कोणती आहेत ॲप्स, जाणून घ्या कारण

तंत्रज्ञान : २९९९ रुपयांत होतेय Nothing Phone 1 ची तुफान विक्री, केवळ अशाप्रकारे मिळेल ऑफर

ऑटो : नोकियाचा 'बजेट'वाला स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या फिचर्स